College News

पंडीत दीनदयाळ उपाध्याय महारोजगार मेळावा

भव्य रोजगार मेळाव्याचे आयोजन
शेगाव: नमस्कार. आपल्यासाठी जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, बूलढाणा व श्री संत गजानन महाराज इंजिनिअरींग कॅालेज, शेगाव यांच्या संयुक्त विद्यमाने रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. बूलढाण्यातील दहावी, आयटीआय, बारावी, ग्रॅज्यूएट, पोस्टग्रॅज्यूएट डिप्लोमा धारक गरजू युवक व युवतींना मोठया प्रमाणावर खाजगी रोजगाराची संधी उपलब्ध व्हावी म्हणून सदर पंडीत दीनदयाळ उपाध्याय महारोजगार मेळाव्याचे आयोजन खालीलप्रमाणे करण्यात आले होते:
दिनांक :-23/12/2022,
वार:-शुक्रवार,
वेळ:-सकाळी 10 वाजता,
स्थळ:-श्री संत गजानन महाराज अभियांत्रिकी महाविद्यालय, शेगाव,जि बूलढाणा
याद्वारे नामांकित उद्योग/कंपन्यामध्ये खाजगी नोकरीची संधी तसेच कौशल्य विकास प्रशिक्षणाची गरज असल्यास निशू:ल्क प्रशिक्षणाची संधी प्राप्त करण्यात आली होती.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *