Placements

Placements

श्री संत गजानन महाराज अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या चौऱ्याहत्तर विद्यार्थ्यांची टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेसमध्ये निवड!

शेगाव: येथील श्री गजानन शिक्षण संस्था संचलित श्री संत गजानन महाराज अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या चौऱ्याहत्तर विद्यार्थ्यांची टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेसमध्ये निवड झाली.

Read More